शमीची पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने विभक्त होत असताना शमीवर घरगुती हिंसाचार, मॅच फिक्ससिंग सारखे गंभीर आरोप केले होते. यामुळे शमीच्या करिअरवर देखील याचा परिणाम झाला. मॅच फिक्ससिंग सारखे आरोप लागल्यामुळे बीसीसीआयने देखील त्याच्यावर चौकशी बसवली होती. परंतु काही महिन्यांनी शमी यातून निर्दोष सिद्ध झाला.