बायकोला ब्लॅक बिकनीमध्ये पाहून हार्दिक पांड्या म्हणाला...
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टानकोविचच्या (Nataša Stanković) फोटोवर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे.
|
1/ 4
मुंबई, 24 मे : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टानकोविचच्या (Nataša Stanković) फोटोवर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे. (Nataša Stanković instagram)
2/ 4
आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर हार्दिक कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. हार्दिक आणि नताशा अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
3/ 4
नताशाने काळ्या रंगाच्या बिकनीमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देताना हार्दिकने कमेंटमध्ये आग आणि हार्टची इमोजी पोस्ट केली आहे.
4/ 4
गेल्या आठवड्यात या कपलने त्यांचा मुलगा अगस्त्यशिवाय एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला ‘डॅडी आणि मम्मी कूल’ असे कॅप्शन दिले होते.