advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Happy Birthday: भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे असे रेकॉर्ड जे मोडणं ठरेल अशक्य

Happy Birthday: भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे असे रेकॉर्ड जे मोडणं ठरेल अशक्य

विराट कोहलीने (Virat Kohli) 12 वर्षांच्या करियरमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

01
विराट कोहली हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सीरीजमध्ये, चार दुहेरी शतक केले आहेत. 2016 ते 2017 दरम्यान 4 टेस्ट सीरीजवेळी त्याने हा कारनामा केला. त्याआधी सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी हा कारनामा तीन-तीन सीरीजमध्ये केला होता. (@imviratkohli)

02
विराट कोहली भारताकडून सर्वाधिक दुहेरी शतक करणारा फलंदाज आहे. कोहलीने आतापर्यंत 7 वेळा दुहेरी शतक केलं आहे. तर वनडेमध्ये त्याने एकही दुहेरी शतक केलेलं नाही. टेस्टमध्ये सर्वाधिक दुहेरी शतक करण्याचा रेकॉर्ड डॉन ब्रॅडमॅनच्या नावे आहे. ब्रॅडमॅनने 12 वेळा टेस्टमध्ये दुहेरी शतक केलं आहे. (@imviratkohli)

03
विराट कोहली एकमेव असा कॅप्टन आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात 6 शतक केले. कोहलीने 2017 मध्ये 6 शतक केले होते. खेळाडू म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतक करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने 1998 मध्ये 9 शतक केले होते. (@imviratkohli)

04
वनडेमध्ये सर्वाधिक वेगवान 8000, 9000, 10000, 11000 रन करणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. कोहलीने सर्वाधिक वेगवान 8000 रन केले आहेत. कोहलीने वनडेच्या 175 डावात हा कारनामा केला आहे. तर 9000 रन केवळ 194 डावात पूर्ण केले होते. त्याशिवाय 10000 रन विराटने 205 डावात पूर्ण केले होते. तर 11000 रन 222 डावात पूर्ण केले होते. (@iamviratkolhi)

  • FIRST PUBLISHED :
  • विराट कोहली हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सीरीजमध्ये, चार दुहेरी शतक केले आहेत. 2016 ते 2017 दरम्यान 4 टेस्ट सीरीजवेळी त्याने हा कारनामा केला. त्याआधी सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी हा कारनामा तीन-तीन सीरीजमध्ये केला होता. (@imviratkohli)

    MORE
    GALLERIES