कोरोनामुळे जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. (All Photo- Twitter)
ट्विटरवर सध्या Village Cricket photo chain नावाच एक ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरचे मजेशीर फोटो शेअर केले जात आहे.
या ट्रेंडच्या सुरुवातीला केवळ इंग्लंडमधील फोटो समोर आले होते. मात्र त्यानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी मजेशीर फोटो शेअर केले.