मारियाने पदार्पणानंतर 2004मध्ये विम्बल्डन जिंकून पहिलं ग्रँण्डस्लॅम जिकलं. यानंतर 2006 मध्ये यूएस ओपन, 20087 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 आणि 2014 मध्ये फ्रेंन्च ओपन स्पर्धा जिंकली आणि टेनिसच्या कोर्टवर आपला दबदबा निर्माण केला. याशिवाय मारियाने 2004 मध्ये टूर, 36 डब्ल्यूटीए आणि 4 आईटीए किताब सुद्धा पटकावले आहेत.