advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Yuvraj Singh Love Story: युवराजला हेजलची पहिली भेट घेण्यासाठी 3 वर्ष करावी लागली प्रतीक्षा

Yuvraj Singh Love Story: युवराजला हेजलची पहिली भेट घेण्यासाठी 3 वर्ष करावी लागली प्रतीक्षा

Yuvraj Singh Hazel Keech Love Story: टीम इंडियाला दोन वेळा वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) बाबा झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजलनं मुलाला जन्म दिला आहे. या दोघांची लव्ह स्टोरी खास आहे.

01
मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाला दोन वेळा वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) बाबा झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजलनं मुलाला जन्म दिला आहे. युवराज आणि हेजल यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले होते. त्यापूर्वी युवराजनं बराच काळ अभिनेत्री किम शर्माला (Kim Sharma) डेट केले आहे.

02
युवराजची पत्नी हेजलचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तिथेत ती मोठी झालाी. हेजलनं हॅरी पॉटर सीरिजमधील तीन भागांमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. सलमान खानचा सिनेमा बॉडीगार्डमुळे तिला ओळख मिळाली. या सिनेमात तिने करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. हेजल बिग बॉस स्पर्धेतही सहभागी झाली होती.

03
युवराज-हेजलची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे. हेजलनं सुरूवातीला युवराजकडे लक्ष दिले नव्हते. युवीनं एकदा तिला कॉफीसाठी तयार केले. पण, तिने ऐनवेळी फोन बंद केला. त्यामुळे युवराज नाराज झाला आणि त्याने हेजलचा नंबर डिलिट केला होता.

04
युवराजचं हेजलवर खूप प्रेम होतं. युवीनं हेजलसाठी एका मुलाला देखील धमकावले होते. त्याला फेसबुकवरून त्या मुलाची माहिती मिळाली होती, हेजलपासून दूर राहा, मी हेजलशी लग्न करणार आहे, असे युवराजने सांगितले होते. हेजलनं युवराजची फ्रेंड रिक्वेस्ट 3 महिन्यांनी स्वीकारली होती. त्यानंतर दोघांमध्ये भेटी सुरू झाल्या.

05
युवराजनं एकेदिवशी हेजलला लग्नासाठी प्रपोज केले. त्यावर 'तू बरा दिसतोस. मी काय करायचं त्याचा विचार करते,' असं उत्तर हेजलनं युवीला दिलं. त्यानंतर लग्नासाठी होकार द्यायला हेजलनं तब्बल साडेतीन वर्षांचा वेळ घेतला.

06
युवराज आणि हेजल यांनी 30 नोव्हेंबर 2016 रोजी गोव्यात लग्न केले. त्यांच्या लग्नाला विराट कोहली, अनुष्का शर्मासह क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होती. (फोटो - hazelkeechofficial)

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाला दोन वेळा वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) बाबा झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजलनं मुलाला जन्म दिला आहे. युवराज आणि हेजल यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले होते. त्यापूर्वी युवराजनं बराच काळ अभिनेत्री किम शर्माला (Kim Sharma) डेट केले आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement