advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / KKR च्या फास्ट बॉलरनं IPL 2022 पूर्वी केलं लग्न, गर्लफ्रेंडला बनवलं जीवनसाथी

KKR च्या फास्ट बॉलरनं IPL 2022 पूर्वी केलं लग्न, गर्लफ्रेंडला बनवलं जीवनसाथी

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर टीम साऊदीनं (Tim Southee) आयपीएल 2022 पूर्वी लग्न केले आहे. साऊदीनं त्याची गर्लफ्रेंड ब्राया फाही बरोबरच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

01
मुंबई, 21 मार्च : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर टीम साऊदीनं (Tim Southee) आयपीएल 2022 पूर्वी लग्न केले आहे. साऊदीनं त्याची गर्लफ्रेंड ब्राया फाही बरोबरच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोवर हार्टचा इमोजी शेअर करत त्याला 'forever' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo-Tim Southee/Instagram)

02
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर असलेल्या टीम साऊदीला 2 मुली आहेत. त्यांची नावं इंडी मे साऊदी आणि सोलाएन एवा साऊदी आहेत. इंडीचा जन्म 2017 साली झाला आहे. (Photo-Tim Southee/Instagram)

03
टीम साऊदीच्या लहान मुलीचा जन्म 2019 साली झाला. साऊदीला या आयपीएल ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं 1.50 कोटींना खरेदी केले. Photo-Tim Southee/Instagram)

04
साऊदीला मागील सिझनमध्ये पॅट कमिन्सच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून केकेआरनं घेतले होते. त्याने मागील सिझनमध्ये 3 विकेट्स घेतल्या. केकेआरनं आयपीएल 2021 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. (Photo-Tim Southee/Instagram)

05
टीम साऊदी यापूर्वी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याकडून खेळला आहे. त्याने 43 आयपीएल मॅचमध्ये 31 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo-Tim Southee/Instagram)

06
आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये साऊदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 92 मॅचमध्ये 111 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo-Tim Southee/Instagram)

07
कोलकाता नाईट रायडर्सची या आयपीएलमधील पहिली मॅच 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध होणार आहे. पॅट कमिन्स सुरुवातीच्या मॅच खेळणार नसल्यानं साऊदीवर मोठी जबाबदारी असेल. (Photo - Tim Southee/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 21 मार्च : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर टीम साऊदीनं (Tim Southee) आयपीएल 2022 पूर्वी लग्न केले आहे. साऊदीनं त्याची गर्लफ्रेंड ब्राया फाही बरोबरच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोवर हार्टचा इमोजी शेअर करत त्याला 'forever' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo-Tim Southee/Instagram)

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement