मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनच्या वेळी (IPL 2021) एबी डीव्हिलियर्सची पत्नी डॅनियलनं तिच्या मुलीसह आणखी एका मुलीचा फोटो शेअर केला होता. तो वामिकाचा (Vamika) असल्याचा क्रिकेट फॅन्सचा अंदाज आहे.