मुंबई, 17 सप्टेंबर: विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) विराट कॅप्टनसी सोडणार आहे. विराटच्या जागी कॅप्टनसीच्या शर्यतीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वात आघाडीवर आहे. त्याचा टी20 फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून रेकॉर्डही चांगला आहे. रोहित टीम इंडियाचा कॅप्टन झाला तर व्हाईस कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न आहे. (फोटो - AFP)