Home » photogallery » sport » CRICKET RAVI BISHNOI DEEPAK HOODA GETS MAIDEN INDIA CALL UP FOR WEST INDIES SERIES RAHUL ROHIT WILL MAKE NEW TEAM INDIA OD

IND vs WI: रोहित-राहुल बनवणार नवी टीम इंडिया, 2 खेळाडूंना लागली लॉटरी!

आगामी काळातील टी20 आणि वन-डे वर्ल्ड कपचा विचार करत नवी टीम तयार करण्यावर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा भर आहे. त्याचे संकेत या टीममधून मिळाले आहेत.

  • |