advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022 : धोनीचा मित्र करणार दिल्लीला चॅम्पियन, टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2022 : धोनीचा मित्र करणार दिल्लीला चॅम्पियन, टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार ऑल राऊंडर शेन वॉटसन आगामी सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) चॅम्पियन करण्यासाठी सज्ज झाला आहे

01
मुंबई, 23 फेब्रुवारी : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार ऑल राऊंडर शेन वॉटसन आगामी सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) चॅम्पियन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो हेड कोच रिकी पॉन्टिंगची मदत करणार आहे. (pc: shane watson instagram)

02
मीडिया रिपोर्टनुसार शेन वॉटसन दिल्ली कॅपिटल्सचा असिस्टंट कोच होणार आहे. (pc: shane watson instagram)

03
दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंगनं वॉटसनच्या नावाची शिफारस केली आहे. तो टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची जागा घेणार आहे. वॉटसनसह अजित आगरकरचीही असिस्टंट कोच म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. (pc: shane watson instagram)

04
वॉटसन आणि अजित आगरकरसह आणखी एक मुंबईकर क्रिकेटपटू प्रवीण आम्रे हे कोच म्हणून या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत असतील. (pc: shane watson instagram)

05
शेन वॉटसनचा आयपीएल रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने आयपीएलमध्ये 3874 रन आणि 92 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये शेवटचं चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. (pc: shane watson instagram)

06
शेन वॉटसन आयपीएल 2020 नंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. सध्या तो सक्रीय कॉमेंटेटर आहे. (pc: shane watson instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 23 फेब्रुवारी : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार ऑल राऊंडर शेन वॉटसन आगामी सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) चॅम्पियन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो हेड कोच रिकी पॉन्टिंगची मदत करणार आहे. (pc: shane watson instagram)

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement