advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / स्वस्तात मस्त! 5 नवोदीत भारतीय खेळाडूंचा IPL 2022 मध्ये धमाका, मुंबईच्या एका खेळाडूचाही समावेश

स्वस्तात मस्त! 5 नवोदीत भारतीय खेळाडूंचा IPL 2022 मध्ये धमाका, मुंबईच्या एका खेळाडूचाही समावेश

या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना अद्याप फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. त्याचवेळी आयपीएल लिलावात कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात आलेल्या नवोदीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

01
मुंबई, 7 एप्रिल : आयपीएल 2022 स्पर्धेची रंगत आता वाढत चालली आहे. या सिझनमध्ये (IPL 2022) रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना अद्याप फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. त्याचवेळी आयपीएल लिलावात कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात आलेल्या नवोदीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

02
दिल्लीकर आयुष बदोनी (Ayush Badoni) पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळतोय. त्याला लखनऊ सुपर जायंट्सनं 20 लाखांमध्ये खरेदी केले आहे. आयुषनं 3 मॅचमध्ये 46 च्या सरासरीनं 92 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट 148.38 आहे.

03
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिल्या तीन्ही मॅचमध्ये पराभव झाला असला तरी नवोदीत तिलक वर्मानं (Tilka Varma) सर्वांनाच प्रभावित केले आहे. तिलकनं 60.50 च्या सरासरीनं 121 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 161.33 इतका जबरदस्त आहे. तिलकला मुंबई इंडियन्सनं 1 कोटी 70 लाखांना खरेदी केले होते.

04
दिल्ली कॅपिटल्सनं ऑल राऊंडर ललित यादवला 65 लाखांमध्ये खरेदी केलं आहे. ललित यापूर्वीही दिल्लीकडंच होता. मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्लीच्या विजयात ललितचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या कामगिरावर हेड कोच रिकी पॉन्टिंग देखील खूश आहे.

05
उमरान मलिकनं आयपीएल 2021 मध्ये पदार्पण केले होते. त्याला सनरायझर्स हैदराबादनं 4 कोटींमध्ये रिटेन केले होते. उमराननं आजवर 5 मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. तो टीम इंडियाचं भविष्य असल्याचं मत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.

06
हिमाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या वैभव अरोरानं या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज टीमकडून दमदार पदार्पण केलं. त्यानं चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू शिखर धवननं वैभवच्या खेळाची प्रशंसा केली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 7 एप्रिल : आयपीएल 2022 स्पर्धेची रंगत आता वाढत चालली आहे. या सिझनमध्ये (IPL 2022) रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना अद्याप फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. त्याचवेळी आयपीएल लिलावात कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात आलेल्या नवोदीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

    MORE
    GALLERIES