होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cricket : भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची नाव आहेत फारच युनिक, जाणून घ्या त्यांचा अर्थ
Cricket : भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची नाव आहेत फारच युनिक, जाणून घ्या त्यांचा अर्थ
भारताच्या स्टार क्रिकेटर्सनी मैदानावर केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्यांची नाव जगभरात गाजत आहेत. सोशल मीडियामुळे क्रिकेटर्स सह त्यांची मुलं देखील नेहमी लॅमलाईटमध्ये असतात. काही क्रिकेटर्सच्या मुलामुलींची नावे फारच युनिक आहेत. तेव्हा आज आपण क्रिकेटर्सच्या मुलींची नावे आणि त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.