मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » मित्राच्या बायकोवरच जडलं प्रेम, भारतीय क्रिकेटर मुरली विजय याची हटके लव्हस्टोरी माहितीये का?

मित्राच्या बायकोवरच जडलं प्रेम, भारतीय क्रिकेटर मुरली विजय याची हटके लव्हस्टोरी माहितीये का?

भारताचा क्रिकेटपटू मुरली विजय याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विट करून एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे. मुरली विजय त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील फार चर्चेत राहिला. त्याने दिनेश कार्तिकची पूर्व पत्नी निकिता हिच्याशी लग्न केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India