मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » धोनी आणि साक्षीनं केली लग्नात धमाल, पाहा दोघांचे सुंदर Photos

धोनी आणि साक्षीनं केली लग्नात धमाल, पाहा दोघांचे सुंदर Photos

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) नुकतीच जयपूरला एका लग्नात हजेरी लावली. त्यावेळी धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं (Sakshi Dhoni) भरपूर मजा केली. या लग्नातील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.