advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Guru purnima Rashifal: गुरुपौर्णिमेला फिरेल या 3 राशींच्या भाग्याचे चक्र! वैवाहिक जीवन होईल सुखी

Guru purnima Rashifal: गुरुपौर्णिमेला फिरेल या 3 राशींच्या भाग्याचे चक्र! वैवाहिक जीवन होईल सुखी

आपल्या जीवनात शिक्षक किंवा गुरू यांचे विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा हा सण गुरूचे महत्त्व सांगण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्लपक्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. तज्ज्ञ ज्योतिषांच्या मते यावेळी गुरुपौर्णिमेला ग्रहांचा विशेष संयोग होत आहे. जाणून घेऊया या वर्षी गुरुपौर्णिमेपासून कोणत्या राशींना लाभ होईल.

01
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. तुम्हाला चांगली बातमी देखील मिळू शकते.

02
सिंह - सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती येईल. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ.

03
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी यशाचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.

04
गुरुपौर्णिमा 2023 कधी आहे? पंचांगानुसार, या वर्षी गुरुपौर्णिमा हा सण सोमवार, 3 जुलै रोजी साजरा होणार आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा सण साजरा केला जातो. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.

05
गुरु पौर्णिमा 2023 शुभ मुहूर्त - हिंदू धर्मात पूजेसाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. गुरु पौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त 2 जुलै रोजी रात्री 8.21 पासून सुरू होईल आणि 3 जुलै रोजी संध्याकाळी 5.08 पर्यंत असेल. उदयतिथीनुसार पूजेचा शुभ मुहूर्त 3 जुलै असेल.

06
गुरु पौर्णिमा 2023 पूजा पद्धत - गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान करून आपल्या गुरूकडे जावे. त्यांची पूजा प्रथा आणि नियमांनुसार केली पाहिजे. काही कारणास्तव तुम्हाला भेटता येत नसेल तर धूप, चंदन आणि टिका लावून त्यांच्या चित्राची पूजा करू शकता. याने तुम्हाला सदैव गुरूंचा आशीर्वाद लाभेल.

  • FIRST PUBLISHED :
  • मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. तुम्हाला चांगली बातमी देखील मिळू शकते.

    MORE
    GALLERIES