advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Tips For Promotion: कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवून बघा; मनासारखं मिळतं प्रमोशन, पगारवाढ

Tips For Promotion: कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवून बघा; मनासारखं मिळतं प्रमोशन, पगारवाढ

Vastu Tips For Promotion : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला चांगली नोकरी मिळावी आणि त्यात वेळोवेळी चांगली प्रगती व्हावी. जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करत असाल आणि तरीही तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही उपायांचा अवलंब करून तुम्ही प्रमोशन मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या टेबलावर काही गोष्टी ठेवाव्या लागतील. काय आहेत त्या गोष्टी, जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून.

01
टेबलावर ठेवा लकी क्रॅसुला - वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कार्यालयासाठी सकारात्मक ऊर्जाही तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रॅसुला प्लांट ठेवू शकता. हे रोप केवळ पैसा आकर्षित करत नाही तर प्रगतीसाठी देखील शुभ मानले जाते.

02
बांबू प्लांट- वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी बांबू रोप ठेवल्यास तुमचे नशीब उजळेल आणि तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. बांबूचे रोप एखाद्याने दान केले असेल तर ते अधिक शुभ मानले जाते.

03
टेबलावर पुरेसा प्रकाश असावा- वास्तुशास्त्रानुसार तुमच्या टेबलावर पुरेसा प्रकाश असेल याची विशेष काळजी घ्या. कारण जर तुमचा टेबल अंधारात ठेवला असेल तर तुमच्या भागात नकारात्मक उर्जेचा संचार वाढू शकतो आणि ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

04
सोन्याच्या नाण्यांनी भरलेले जहाज- वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचे प्रमोशन खूप दिवसांपासून रखडले असेल आणि तुम्हाला इन्क्रीमेंटसह प्रमोशन मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या टेबलावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या जहाजाची प्रतिकृती ठेवू शकता. यामुळे तुम्हाला प्रमोशन तर मिळेलच पण पगारही चांगला वाढेल.

05
सुकलेली फुले आणि झाडे ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या टेबलावर सुकलेली फुले किंवा झाडे असतील तर ती लगेच काढून टाका. ही सुकलेली फुले आणि झाडे तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. जर तुम्हाला तुमच्या टेबलावर फुले ठेवायची असतील तर त्यांना पाण्यात ठेवा आणि ते कोमेजण्यापूर्वी बदला.   (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • टेबलावर ठेवा लकी क्रॅसुला - वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कार्यालयासाठी सकारात्मक ऊर्जाही तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रॅसुला प्लांट ठेवू शकता. हे रोप केवळ पैसा आकर्षित करत नाही तर प्रगतीसाठी देखील शुभ मानले जाते.

    MORE
    GALLERIES