advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Guruwar Puja: या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात राहील सुख-शांती

Guruwar Puja: या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात राहील सुख-शांती

Guruwar Puja Mantra: गुरुवारी भगवान विष्णूची उपासना केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकत्र उपवास आणि पूजा करावी. गुरुवारी गुरूची उपासना केल्यानं कुंडलीतील गुरू बलवान होईल. ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल, कीर्ती आणि भाग्य वाढेल. गुरूच्या बळामुळे विवाहातील अडथळे व विलंब दूर होतात. यासाठी गुरूंच्या बीज मंत्रांचाही जप करावा. गुरुवारी कोणत्या मंत्रांचा जप करावा, याविषयी ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेली माहिती पाहुया.

01
1. भगवान विष्णूचा गायत्री मंत्र : विष्णू गायत्री मंत्राचा जप गुरुवारी नियमानुसार पूजा केल्यानंतर करावा. यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व त्रास दूर होतात. ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

02
2. विष्णूचा बीज मंत्र: विष्णूच्या बीज मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा गुरुवारी जप करावा. तो जीवनासाठी खूप फलदायी आहे. पहिला मंत्र भगवान बृहस्पतीचा बीज मंत्र आहे. याच्या पाठाने गुरु दोष समाप्त होतो. ओम बृं बृहस्पतये नम:। ॐ गुं गुरवे नमः। ॐ ऐं श्री बृहस्पतये नमः।

03
3. विष्णू मंत्र : सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुरुवारी विष्णु मंत्राचा जप करावा. याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख-शांती राहते. ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

04
4. विष्णू कृष्ण अवतार मंत्र : भगवान विष्णूच्या कृष्ण अवतार मंत्राचा गुरुवारी जप करावा. असे केल्याने श्रीकृष्ण तुमचे सर्व संकटे दूर करतात आणि तुमच्या जीवनात आनंदाचे वारे वाहू लागतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवाय।

05
5. सुख, समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र : सुख आणि समृद्धीसाठी गुरुवारी विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यानं भगवान विष्णूची कृपा भक्तांवर कायम राहते. ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।

06
गुरुवारी विधीपूर्वक पूजा आणि मंत्रजप केल्यानं घरात सुख-शांती राहते. भगवान विष्णूच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • 1. भगवान विष्णूचा गायत्री मंत्र : विष्णू गायत्री मंत्राचा जप गुरुवारी नियमानुसार पूजा केल्यानंतर करावा. यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व त्रास दूर होतात. ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

    MORE
    GALLERIES