मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » Swami Samarth Quotes In Marathi: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे स्वामी समर्थांचे सुंदर विचार

Swami Samarth Quotes In Marathi: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे स्वामी समर्थांचे सुंदर विचार

Swami Samarth whatsapp Status: अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्रीदत्तांचा तिसरा अवतार मानलं जातं. त्यांनी लोकांना स्वतःमध्ये असलेल्या ईश्वराला शोधण्यास सांगितलं. त्यांचे सुंदर विचार आज तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India