मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुमती प्रगती नाही थांबणार! सूर्यग्रहणाचा या 3 राशींना खास फायदा

कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुमती प्रगती नाही थांबणार! सूर्यग्रहणाचा या 3 राशींना खास फायदा

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी होणार आहे. त्यावेळी सूर्य मेष राशीत असेल आणि त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी सकाळी 07:05 ते दुपारी 12:29 पर्यंत असेल. 05 तास 24 मिनिटांच्या या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी भारतात वैध राहणार नाही, कारण ते आपल्या देशात दिसणार नाही. मात्र, या सूर्यग्रहणाच्या प्रभावापासून राशीचक्र सुटू शकणार नाहीत. सूर्यग्रहण काही राशींसाठी नकारात्मक परिणाम देऊ शकते, तर तीन राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India