advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / वृषभ राशीत सूर्याचं होतंय राशीपरिवर्तन! या 6 राशीच्या लोकांना सुवर्णकाळ जाणवेल

वृषभ राशीत सूर्याचं होतंय राशीपरिवर्तन! या 6 राशीच्या लोकांना सुवर्णकाळ जाणवेल

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत असतो. या प्रक्रियेला वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर किंवा ग्रहाचे संक्रमण म्हणतात. ग्रहाचे संक्रमण व्यक्तीच्या जीवनावर शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे प्रभाव पाडते. 14 एप्रिल 2023 रोजी सूर्याने मेष राशीत प्रवेश केला. आता 15 मे 2023 रोजी सकाळी 11:32 वाजता सूर्य मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, 15 जून रोजी, सूर्य बुध ग्रहाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी बदलामुळे कोणत्या 6 राशींना फायदा होणार आहे, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

01
कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कर्क आहे, त्यांच्यासाठी सूर्याचे राशीपरिवर्तन सकारात्मकता घेऊन येत आहे. याकाळात कर्क राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. तुमच्या मुलाला यश मिळेल. वाहन सुखाचे योग जुळत आहेत.

02
सिंह  -  ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह आहे, त्यांच्यासाठी सूर्याचे संक्रमण शुभ मानले जाते. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते.q

03
कन्या - ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कन्या आहे, त्यांच्यासाठी सूर्याचे राशीपरिवर्तन शुभ मानलं जातं. कन्या राशीच्या लोकांना आरोग्य, करिअर आणि संपत्तीमध्ये फायदा होऊ शकतो. परदेशात नोकरी किंवा अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील.

04
मकर - ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी मकर आहे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. खर्च कमी होतील.

05
कुंभ -  ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कुंभ आहे, त्यांच्यासाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक मानले जाते. चांगल्या नोकरीसोबत इमारत आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे. अनावश्यक खर्चात कपात होईल.

06
मीन - ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी मीन आहे, त्यांच्यासाठी सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणे फायदेशीर मानले जाते. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. कुटुंबातील मंडळींशी संबंध मधुर होतील. व्यवसाय करणाऱ्यांना दुप्पट फायदा होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  • कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कर्क आहे, त्यांच्यासाठी सूर्याचे राशीपरिवर्तन सकारात्मकता घेऊन येत आहे. याकाळात कर्क राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. तुमच्या मुलाला यश मिळेल. वाहन सुखाचे योग जुळत आहेत.

    MORE
    GALLERIES