advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, या राशी होतील मालामाल !

तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, या राशी होतील मालामाल !

ज्योतिषाचार्य डॉ. सतीश सोनी यांच्या मते, मेष राशीत गुरु सूर्याची युती सुमारे १२ वर्षांनी होणार आहे

01
तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, ग्वाल्हेरच्या ज्योतिषाने सांगितले  या राशी होतील मालामाल

तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, ग्वाल्हेरच्या ज्योतिषाने सांगितले या राशी होतील मालामाल

advertisement
02
ज्योतिषाचार्य डॉ. सतीश सोनी यांच्या मते, मेष राशीत गुरु सूर्याची युती सुमारे १२ वर्षांनी होणार आहे.

03
22 एप्रिल 2023 रोजी देवगुरू बृहस्पति मेष राशीत प्रवेश करेल. जिथे आधीच बसलेले सूर्यदेव त्यांच्यासोबत युती करतील.

04
या ग्रह परिवर्तनाचा प्रभावामुळे कोणकोणत्या राशी मालामाल होतील ते पाहुयात

05
मेष रास : तुम्हाला नोकरीत प्रमोशन किंवा इतर चांगले पर्याय मिळतील.यासोबतच तुमच्या कार्यक्षेत्रातही तुमचा प्रभाव वाढेल.

06
वृषभ रास : दीर्घकाळापासून बिघडलेले संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत, तसेच बाह्य संबंधांमध्येही लाभ होण्याची शक्यता आहे.

07
मिथुन रास : नोकरीचे चांगले पर्याय मिळू शकतात, तसेच उत्पन्नात चांगली वाढ होईल, कौटुंबिक सहकार्यही मिळेल.

08
कर्क रास : करिअरमध्ये प्रगती मिळेल,  व्यवसायातही नफा होईल.आर्थिक स्थिती मजबूत असेल.

09
सिंह रास : परदेश दौर्‍याची शक्यता आहे, घरातील मोठ्यांशी संबंध चांगले राहतील.

10

11
तुळा रास :  यादरम्यान शत्रू पक्षाकडून शांतता जाणवेल, यासोबतच जुना वाद मिटण्याची चिन्हे आहेत.

12
वृश्चिक रास : तुमच्या बोलण्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा काम बिघडू शकते. देवाची पूजा आणि ध्यान करा.

13
धनू रास :  या काळात या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल, सुखसोयींची साधने वाढतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल.

14
मकर रास : या काळात राजकीय अडथळे येऊ शकतात. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.

15
कुंभ रास : आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करा. नुकसान होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :
  • तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, ग्वाल्हेरच्या ज्योतिषाने सांगितले  या राशी होतील मालामाल
    16

    MORE
    GALLERIES