Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना
Shiv Mantras: हिंदू धर्मात महादेवाला देवांचा देव मानलं जातं. कृपाळू भोलेनाथ आपल्या भक्तांच्या साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात, असं मानलं जातं. महादेवाची पूजा करताना किंवा शिव मंदिरात नमस्कार करताना कोणते मंत्र म्हणावेत, याविषयी जाणून घेऊ. पंडित शक्ती जोशी यांच्या मते, भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष मंत्रांचा जप करावा, ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील.