स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्येकासाठी खास असते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला यासाठी खूप नियोजन करावे लागते. आजकाल घराचे बांधकामही खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच वास्तूच्या नियमांची काळजी घेतली, तर बांधकामानंतर वास्तू दोषांबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.