advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / रांगोळीच्या या खास डिझाईन पाहिल्या का? कोणत्याही शुभप्रसंगी लगेच काढू शकाल

रांगोळीच्या या खास डिझाईन पाहिल्या का? कोणत्याही शुभप्रसंगी लगेच काढू शकाल

2022 Rangoli design : तुळशी विवाहानंतर आता हिंदू धर्मात शुभ कार्यांना आरंभ होत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून थांबलेली कामे म्हणजे लग्न, गृहप्रवेशासह इतर कामांसाठी आता मुहूर्त मिळणार आहेत. कोणताही कार्यक्रम म्हटलं की दाराच रांगोळीशिवाय मजा नाही येत. आज आपण कोणत्या शुभ प्रसंगी काढता येईली, अशा रांगोळी डिझाईन पाहुया.

01
कोणत्याही शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा देव्हाऱ्यासमोर ही सुंदर रांगोळी काढू शकता. रांगोळीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दिवे लावू शकता. (Image-Instagram/_.artacad._)

02
तुम्ही गुलाबाच्या कळ्या आणि दिव्याचा आकार बनवू शकता आणि त्यात विविध रंग भरू शकता. रांगोळीच्या डिझाईनमध्ये फुलांच्या पाकळ्या सर्वत्र विखुरल्या तर छान दिसेल. (Image-Instagram/lilbutterfly_vamika)

03
तुम्ही फुलांनीही रांगोळी काढू शकता. गुलाब आणि झेंडूच्या फुलांनी ही रचना करा. (इमेज-कॅनव्हा)

04
दोन-तीन रंग आणि दिव्यांच्या मदतीने तुम्ही ही साधी आणि सुंदर रांगोळी डिझाइन करू शकता. (इमेज-कॅनव्हा)

05
जर तुमच्याकडे अनेक रंग नसतील तर तुम्ही एकाच रंगाने रांगोळी काढू शकता. त्यासाठी हे डिझाइन सर्वोत्तम असेल. (इमेज-कॅनव्हा)

  • FIRST PUBLISHED :
  • कोणत्याही शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा देव्हाऱ्यासमोर ही सुंदर रांगोळी काढू शकता. रांगोळीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दिवे लावू शकता. (Image-Instagram/_.artacad._)

    MORE
    GALLERIES