advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerlogy: या जन्मतारखांचे लोक रुपावर लगेच भाळतात; विविधांगी असतं व्यक्तिमत्त्व

Numerlogy: या जन्मतारखांचे लोक रुपावर लगेच भाळतात; विविधांगी असतं व्यक्तिमत्त्व

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं. जन्मतारखेच्या आकड्यांची बेरीज करून जो अंक येतो, त्याला जन्मांक असं म्हटलं जातं. जन्मांक किती आहे, त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो.

01
5 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी (म्हणजेच 5, 14, 23 यांपैकी कोणतीही जन्मतारीख असलेल्या व्यक्ती) न्यूमरॉलॉजी काय सांगते ते पाहू या.

02
Driven By : 5 (बुध), लकी रंग : हिरवा, निळा, लकी दिवस : बुधवार, लकी नंबर्स : 5, 6 या व्यक्ती रोमँटिक जीवन जगतात. संपूर्ण आयुष्यात त्यांना सरप्रायझेस मिळत राहतात. त्यांना प्रवासाची आवड असते. त्यामुळे त्यांना खूप अनुभव मिळतो आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व विविधांगी असतं. शारीरिक रूपाच्या आधारे ते दुसऱ्यांकडे आकर्षिले जातात. त्यांच्या स्वभावाचा हा भाग बदलणं गरजेचं असल्याची जाणीव त्यांना व्हायला हवी.

03
वैशिष्ट्यं/गुणधर्म/मजबूत बाजू/USP : या व्यक्ती रोमँटिक असतात. उत्तम संवाद साधणाऱ्या असतात. त्यांना स्वातंत्र्य आवडतं. उत्तम नियोजन करतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपैलू असतं. या व्यक्ती कलाकार, निर्भय, उत्तम नेतृत्वगुण असलेल्या, स्मार्ट, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या, तार्किक निर्णय घेणाऱ्या, सिस्टीम पाळणाऱ्या, मनाने तरुण, कौशल्यं असलेल्या, जीवनात आनंद घेणाऱ्या, विवाहाच्या बाबतीत आणि कामाच्या ठिकाणाच्या बाबतीत नशीबवान असलेल्या, सहज मनोरंजन करू शकणाऱ्या, कायम शिकत असलेल्या, नव्या गोष्टी आजमावण्याचं धाडस करणाऱ्या, आपलं टॅलेंट उत्तम पद्धतीने सादर करून प्रभाव पाडू शकणाऱ्या अशा असतात.

04
सर्वसाधारण स्वभाव/ या क्षेत्रांत काम करण्याची किंवा काळजी घेण्याची गरज : वाहनं चालवताना या व्यक्ती खूप धाडसी असू शकतात. सहज कंटाळतात. जीवनात या व्यक्तींनी एकच महत्त्वाचा प्रोफेशनल मार्ग निश्चित करण्याची गरज आहे. रिलेशनशिप्सच्या बाबतीत या व्यक्तींचा दृष्टिकोन खूपच प्रॅक्टिकल असतो. या व्यक्ती आत्मकेंद्री असतात.

05
अनुकूल करिअर/ प्रोफेशन्स : अभिनय, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, ऑटो स्पोर्ट्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स, मेकअप आर्टिस्ट्स, स्टॉक ब्रोकर्स, बिल्डर्स, क्रीडापटू, संरक्षण किंवा पोलीस सेवा, H/W मॅन्युफॅक्चरिंग, राजकीय नेते, ऑटोमोबाइल, ग्लॅमर इंडस्ट्री, एक्स्पोर्ट/इम्पोर्ट, एअरलाइन सर्व्हिस, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बांधकाम

06
सल्ले : 1. आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या व्यक्तींना बुधवार सर्वोत्तम ठरतो. 2. पंचमुखी रुद्राक्षाची शिफारस 3. भगवान श्री गणेशाचा पूजाविधी करावा. 4. दररोज सकाळी अनवाणी पायांनी हिरव्या गवतावर चालावं. 5. प्रत्येक बुधवारी गायींना हिरव्या रंगाचे अन्नपदार्थ द्यावेत. 6. नॉन-व्हेज आहार, मद्यपान, तंबाखू खाणं, पार्टीज, फ्रेंडशिप आणि चामड्याच्या वस्तू आदी टाळा.

  • FIRST PUBLISHED :
  • 5 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी (म्हणजेच 5, 14, 23 यांपैकी कोणतीही जन्मतारीख असलेल्या व्यक्ती) न्यूमरॉलॉजी काय सांगते ते पाहू या.

    MORE
    GALLERIES