advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: थोडी तडजोड ठेवण्याची भूमिका असेल तर ओक्के! या जन्मतारखांची जोडी जमू शकते

Numerology: थोडी तडजोड ठेवण्याची भूमिका असेल तर ओक्के! या जन्मतारखांची जोडी जमू शकते

Marathi Numerology: पती आणि पत्नी अशा दोघांनाही वर्चस्व राखणं आवडतं म्हणून त्यांना तडजोड करणं प्रत्येक वेळी कठीण जातं. त्यामुळे हे खालील क्रमांक असलेल्या जोडप्यांनी वैवाहिक जीवनात तडजोड केली तर त्यांची गणना प्रतिष्ठित जोडप्यांमध्ये होऊ शकते.

01
क्रमांक 1 : क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यक्ती तितक्याच प्रतिभावान आणि यशस्वी असल्याने त्या सहसा एकत्र काम करायला तयार होत नाहीत.

02
परंतु, 1 हा क्रमांक 5 क्रमांक असलेल्यांसाठी अत्यंत लकी ठरत असल्याने अशा व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहून आकाशाला गवसणी घालू शकतात.

03
हे क्रमांक असलेल्या विवाहित जोडप्यांमधल्या संघर्षाचं सर्वांत मोठं कारण म्हणजे एक प्रकारचं वर्चस्व होय. हे कारण वैवाहिक जीवनात मुख्य भूमिका बजावतं.

04
क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहावे लागतात आणि या व्यक्ती नेतृत्व करतात.

05
या क्रमांकाच्या व्यक्ती क्रीडा, राजकारण, ट्रॅव्हल एजन्सी, ऑटोमोबाइल, आयटी, सौर ऊर्जा, बांधकाम, जाहिरात, ज्वेलरी, परकीय कमोडिटीज, अभिनय या क्षेत्रांमध्ये चांगली प्रसिद्धी आणि यश मिळवू शकतात.

06
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)  #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  • FIRST PUBLISHED :
  • क्रमांक 1 : क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यक्ती तितक्याच प्रतिभावान आणि यशस्वी असल्याने त्या सहसा एकत्र काम करायला तयार होत नाहीत.

    MORE
    GALLERIES