advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या जन्मतारखा असलेल्यांनी लग्नाचा निर्णय जपून घ्यावा; खूप गोष्टीत साम्य दिसलं तरी..

Numerology: या जन्मतारखा असलेल्यांनी लग्नाचा निर्णय जपून घ्यावा; खूप गोष्टीत साम्य दिसलं तरी..

Numerology: क्रमांक 8 हा क्रमांक 7 शी किती सुसंगत आहे? या जन्मांकाच्या व्यक्तींनी लग्नाचा निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी. या जन्मांकांच्याबाबतीत अंकशास्त्र काय सांगतं ते पाहुया.

01
क्रमांक 7 : क्रमांक 7 असलेल्या व्यक्ती या लहरी स्वभावाच्या असतात. या क्रमांकाच्या व्यक्ती उत्कृष्ट विचारवंत आणि संशोधक असतात. क्रमांक 8 आणि क्रमांक 7 असलेल्या व्यक्तींचा एकमेकांशी संबंध सुस्पष्ट नसतो.

02
या दोन्ही क्रमांकाच्या व्यक्ती एकमेकांसाठी स्टँड बाय पोझिशनमध्ये असतात. क्रमांक 8चा स्वामी ग्रह शनी, तर क्रमांक 7चा स्वामी ग्रह केतू आहे. त्यामुळे क्रमांक 7च्या व्यक्ती क्रमांक 8च्या व्यक्तींच्या कृत्यावर निर्णय देणं टाळतात.

03
पण या क्रमांकांच्या व्यक्तींमध्ये काही गोष्टींमध्ये खूप साम्य असतं. या व्यक्तींना अध्यात्माविषयी तीव्र भावना असतात. या दोन्ही क्रमांकाच्या व्यक्तींचा आध्यात्मिक मार्ग वेगवेगळा असला तरी ते शेवटी देवाला शरण जातात.

04
क्रमांक 8 असलेल्या व्यक्ती कोणताही प्रश्न उपस्थित न करता अध्यात्मातल्या परंपरेचं पालन करतात; पण क्रमांक 7 असलेल्या व्यक्ती अध्यात्माचे ठरावीक प्रकार समजून घेण्यासाठी आणि देवावर श्रद्धा ठेवण्यासाठी आधुनिक मार्ग स्वीकारण्यात अपयशी ठरतात.

05
या क्रमांकांच्या अविवाहित जोडप्यांनी लग्नगाठ बांधण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा दोनदा विचार करावा. क्रमांक 7 आणि क्रमांक 8 असलेल्या व्यक्ती रसायन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम काम करतात.

06
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  • FIRST PUBLISHED :
  • क्रमांक 7 : क्रमांक 7 असलेल्या व्यक्ती या लहरी स्वभावाच्या असतात. या क्रमांकाच्या व्यक्ती उत्कृष्ट विचारवंत आणि संशोधक असतात. क्रमांक 8 आणि क्रमांक 7 असलेल्या व्यक्तींचा एकमेकांशी संबंध सुस्पष्ट नसतो.

    MORE
    GALLERIES