advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान; अधिकारी बनतात, मोठ्ठा पगार मिळवतात

Numerology: या तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान; अधिकारी बनतात, मोठ्ठा पगार मिळवतात

women Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रावरूनही व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं. जन्मतारीख आणि अंकांची जुळवाजुळव करून अंकशास्त्रात भविष्य वर्तवलं जातं. शिवाय तुमचा दिवस कसा असेल, एखाद्या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असेल, त्यांचं करिअर कसं असेल याबद्दलही अंकशास्त्र सांगतं.

01
आज आपण मूलांक 3 असलेल्या मुलींच्या भविष्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 3 असतो. 3 मूलांक असलेल्या मुली खूप नशीबवान असतात आणि त्या ज्या क्षेत्रात जातात तिथं त्या चांगल्या पदावर काम करतात, असं अंकशास्त्र सांगतं.

02
भाग्यवान असण्याचं कारण - मूलांक 3 असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. त्या यशस्वी-आनंदी जीवन जगतात. तसंच या मुलींशी संबंधित लोकांसाठीही त्या भाग्यवान असतात. त्यांच्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेले लोकदेखील आनंदी आणि समृद्ध जीवन जगतात. या मुली इतरांसाठी प्रेरणा ठरतात. त्यांना न्यायाधीश, वकील यांसारख्या प्रशासकीय पदांवर आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं यश मिळतं.

03
जन्मापासूनच नेत्या असतात मूलांक 3 असलेल्या मुली मूलांक 3 च्या मुलींमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. त्या खूप मेहनती, हुशार आणि दयाळू असतात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना लवकर यश मिळतं. या मुली ठरवलेलं काम पूर्ण करतातच. एकदा एखादं काम करायचं ठरवलं की, त्या ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टांमुळे त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व सुख-सुविधा आणि यश मिळतं.

04
इतरांना मदत करण्यात असतात आघाडीवर मूलांक 3 असलेल्या मुली उत्तम आणि यशस्वी जीवन जगतात; पण त्या इतरांच्या भल्यासाठीही खूप काम करतात. त्या स्वत: लक्झरी लाइफ जगतात आणि आपल्या मित्रांसह कुटुंबावर खूप पैसा खर्च करतात. त्या खूप दयाळू असतात आणि इतरांना मदत करण्यात नेहमीच पुढे असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्या समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात.

05
मूलांक 3 असलेल्या मुली जीवनात खूप यशस्वी होतात. स्वतःसोबतच त्या इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. त्यांच्या या दयाळू स्वभावामुळे या मुली सर्वांच्या लाडक्या असतात.

06
तुम्ही, तुमच्या मैत्रिणी, बहिणी यांपैकी कुणाचा मूलांक 3 असेल तर पडताळून पहा वर सांगितलेली वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावात जाणवतात का ते. ज्योतिष किंवा अंकशास्रावर विश्वास ठेवणं हा ज्याचा-त्याचा विषय असला तरीही स्वभावाच्या निरीक्षणांसाठी आणि गंमत म्हणून त्यातील माहिती पडताळून पाहता येऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :
  • आज आपण मूलांक 3 असलेल्या मुलींच्या भविष्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 3 असतो. 3 मूलांक असलेल्या मुली खूप नशीबवान असतात आणि त्या ज्या क्षेत्रात जातात तिथं त्या चांगल्या पदावर काम करतात, असं अंकशास्त्र सांगतं.

    MORE
    GALLERIES