मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » शनी-सूर्य कुंभमध्ये! 30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; या 3 राशी राहणार जोमात

शनी-सूर्य कुंभमध्ये! 30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; या 3 राशी राहणार जोमात

भोलेनाथ आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा म्हणजेच महाशिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी देशभरात महाशिवरात्री उत्सव साजरा होतो. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी पूर्ण भक्तीभावाने शिवशंभूची पूजा करतो त्याला उत्तम जीवनसाथी मिळतो तसेच धन, संतती आणि आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India