advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / शिव-पार्वती विवाहासंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; अशा पद्धतीनं झाले जीवनसाथी

शिव-पार्वती विवाहासंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; अशा पद्धतीनं झाले जीवनसाथी

आज देशभरात महाशिवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. कित्येक शिवभक्त महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन शिवाचा आशीर्वाद मिळवतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला विवाहबंधनात बांधले गेले. अशीही धार्मिक मान्यता आहे की, शिवरात्रीला भगवान शिवही ज्योतिर्लिंगाच्या रूपात कोट्यावधी सूर्यांप्रमाणेच अवतरले होते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी भगवान शिव आणि पार्वतीच्या विवाहाशी संबंधित 5 रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

01
1. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाशी संबंधित गोष्टी पुराणांमध्ये आढळतात. सर्व प्रथम भगवान शंकराचा विवाह माता सतीशी झाला होता. सतीचे वडील दक्ष या विवाहाच्या बाजूने नव्हते, परंतु ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून राजा दक्षाने कन्या सतीचा विवाह भगवान शंकराशी करून दिला. एकदा दक्ष राजाने भगवान शंकरांना यज्ञाला बोलावून त्यांचा अपमान केला होता. त्यामुळे माता सतीने दुःखी व रागाने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले होते.

02
2. या घटनेनंतर भगवान शिव कठोर तपश्चर्येत मग्न झाले. पर्वतराज हिमालयाच्या ठिकाणी माता पार्वतीच्या रूपाने माता सतीचा जन्म झाला. धार्मिक मान्यतेनुसार त्या काळात तारकासूर या राक्षसाची दहशत असायची. तारकासुराचा वध शिवपुत्रामुळेच शक्य आहे, हे वरदान होते. पण भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते, त्यासाठी सर्व देवतांनी शिवाच्या लग्नाची योजना आखली आणि भोलेनाथाची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवला पाठवले, पण कामदेवच भस्म झाला.

03
3. अखेर भगवान शिव सर्व देवतांच्या विनंतीवरून माता पार्वतीशी लग्न करण्यास तयार झाले. भगवान शिव वरात घेऊन माता पार्वतीच्या ठिकाणी पोहोचले, या लग्नाच्या वरातीत सर्व प्रकारचे लोक, गण, दानव, देवता, प्राणी, कीटक, कोळी, भूत, पिशाच इ. वरातीच्या रूपात माता पार्वतीच्या ठिकाणी पोहोचले.

04
4. अशी भयंकर वरात पाहून देवी पार्वतीची आई घाबरली आणि त्यांनी आपल्या मुलीचा हात भगवान शंकराच्या हाती देण्यास नकार दिला. माता पार्वतीने परिस्थिती बिघडत असल्याचे पाहिले, म्हणून त्यांनी भगवान शंकरांना आमच्या रीतिरिवाजानुसार साध्या रुपात येण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान शिवाला दिव्य जलाने स्नान घालण्यात आले, फुलांनी तयार करून माता पार्वतीच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतरच त्यांचा विवाह पार पडला.

05
5. लग्नादरम्यान वधू-वरांची वंशावळ जाहीर केली जाते अशी प्रथा आहे. या विवाहात माता पार्वतीची वंशावळी मोठ्या धूमधडाक्यात सांगितली गेली, परंतु जेव्हा भगवान शिवाची पाळी आली तेव्हा सर्वजण शांत झाले. धार्मिक मान्यतांनुसार, या प्रकरणाची काळजी घेत देव ऋषी नारदांनी भगवान शंकराच्या गुणांबद्दल सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • 1. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाशी संबंधित गोष्टी पुराणांमध्ये आढळतात. सर्व प्रथम भगवान शंकराचा विवाह माता सतीशी झाला होता. सतीचे वडील दक्ष या विवाहाच्या बाजूने नव्हते, परंतु ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून राजा दक्षाने कन्या सतीचा विवाह भगवान शंकराशी करून दिला. एकदा दक्ष राजाने भगवान शंकरांना यज्ञाला बोलावून त्यांचा अपमान केला होता. त्यामुळे माता सतीने दुःखी व रागाने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले होते.

    MORE
    GALLERIES