Home » photogallery » religion » LAKSHMI PUJA DEVI LAXMI MANTRA FOR WEALTH AND PROSPERITY KNOW ITS BENEFITS IN MARATHI MHRP

मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेसाठी हे प्रभावी मंत्र; जप केल्यानं वाढेल पुण्य

हिंदू धर्मात देवी लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने घर आणि व्यवसायातील तिजोरी भरलेली राहतात. देवी लक्ष्मीला धनाची देवी देखील म्हटले जाते, त्यामुळे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक संकट तर दूर होतेच, शिवाय धनाची प्राप्ती होते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी लक्ष्मीची पूजा दररोज केली पाहिजे, परंतु शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीच्या उपासनेसह मंत्रोच्चार केल्यानं धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India