advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / भाग्यात यश आणि कीर्तीचे योग जुळतील, रविवारी सूर्यदेवासाठी हे उपाय करून पहा

भाग्यात यश आणि कीर्तीचे योग जुळतील, रविवारी सूर्यदेवासाठी हे उपाय करून पहा

जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. बहुतेक लोक देवांचा उपवास करतात, तासन्तास पूजा करण्यापर्यंत अनेक पद्धती वापरतात. परंतु, ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या मते, दर रविवारी काही सोपे उपाय अवलंबल्यास काही दिवसांमध्ये तुमचे भाग्य उजळू शकते.

01
सनातन धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. शिवाय सूर्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये खूप शुभ असतो. अशा स्थितीत रविवारी काही उपाय केल्यानं भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात. त्यामुळे लोकांच्या भाग्यात यश आणि कीर्तीचे योग जुळतात. जाणून घेऊया रविवारी करावयाचे काही सोपे उपाय.

02
सकाळी सूर्याला अर्घ्य  - दररोज सकाळी स्नान केल्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करणे खूप फायदेशीर आहे. अर्घ्य  देण्यासाठी शक्यतो तांब्याचा कलश वापरावा. तसेच लाल फुले, रोळी, अक्षत आणि साखरेची मिठाई पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास उत्तम.

03
झाडू खरेदी करा - रविवारी झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. रविवारी बाजारातून 3 झाडू खरेदी करावे. सोमवारी तीनही झाडू एखाद्या मंदिरात दान करा. याने तुमच्यावर भगवान सूर्यनारायणाचा कृपावर्षाव सुरू होईल.

04
वडाच्या पानांवर इच्छा लिहा - इच्छापूर्तीसाठी रविवारी वटवृक्षाचे तुटलेले पान घ्या. या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात वाहू द्या. दर रविवारी ही पद्धत करून पाहिल्यास तुमची इच्छा पूर्ण होईल.

05
दिवा लावा - जीवनात सुख, समृद्धी आणि कीर्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यासाठी रविवारी पिठाचा गोल दिवा लावावा. कणकेचा चार मुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  • सनातन धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. शिवाय सूर्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये खूप शुभ असतो. अशा स्थितीत रविवारी काही उपाय केल्यानं भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात. त्यामुळे लोकांच्या भाग्यात यश आणि कीर्तीचे योग जुळतात. जाणून घेऊया रविवारी करावयाचे काही सोपे उपाय.

    MORE
    GALLERIES