advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / थोडे दिवस नाही मिळणार नशीबाची साथ; गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना वैताग आणणार

थोडे दिवस नाही मिळणार नशीबाची साथ; गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना वैताग आणणार

guru gochar 2023 negative effects: 22 एप्रिल रोजी गुरूचे राशी परिवर्तन होणार आहे. 22 एप्रिल रोजी सकाळी 06:12 वाजता गुरू मेष राशीत प्रवेश करेल. त्यावेळी सूर्य, बुध आणि राहु देखील मेष राशीत असतील. गुरूच्या आगमनामुळे मेष राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल आणि राहूशी गुरू चांडाळ योग तयार होईल. गुरू चांडाळ योग 30 ऑक्टोबरपर्यंत राहील. गुरू 01 मे 2023 रोजी दुपारी 01:50 पर्यंत मेष राशीत असेल. गुरु अजूनही अस्त स्थितीत आहे. 27 एप्रिल रोजी गुरू मेष राशीत उदयास येईल. कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल, याविषयी तिरुपतीचे ज्योतिषी डॉ.कृष्णकुमार भार्गव यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

01
मेष: गुरू मेष राशीत भ्रमण करत आहे, पण त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला गुप्ततेने काम करावे लागेल, अन्यथा यश मिळणे कठीण होईल. रागावू नका, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर चालू असलेले कामही बिघडेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात अडथळे येतील किंवा नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

02
वृषभ: गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी धनहानी दर्शवत आहे. या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते पैसे अडकू शकतात. जाणकारांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका, तुमचे नुकसान होऊ शकते. शैक्षणिक स्पर्धेशी संबंधित लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील, परिणाम तुमच्यामध्ये असंतोष निर्माण करू शकतात. वादविवादाची परिस्थिती टाळा किंवा वाद कोर्टाबाहेर मिटवा, अन्यथा तुमच्या अडचणी वाढतील.

03
कर्क: गुरूचे संक्रमण तुमच्या करिअरवर परिणाम करू शकते. नोकरदार लोकांची बदली होऊ शकते किंवा विभागात बदल होऊ शकतो. या काळात, तुमच्या अधिकार्‍यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमची कीर्ती आणि प्रसिद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

04
कन्या : तुमच्या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. गुरूच्या संक्रमणामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. वैवाहिक जीवनात त्रास होऊ शकतो, जोडीदारासोबत चांगले वागा, अन्यथा गोष्टी वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी, लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतात आणि तुमचा अपमान करू शकतात.

05
मकर : गुरूच्या संक्रमणामुळे कुटुंबात अस्वस्थता येऊ शकते. घरगुती त्रासामुळे तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त होऊ शकता. कुटुंबातील सदस्यांशी वादविवादाची परिस्थिती टाळा. काही गोष्टींमध्ये यश मिळेल, परंतु तुम्ही घरातून त्रासलेले राहू शकता. यादरम्यान, बदलत्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

  • FIRST PUBLISHED :
  • मेष: गुरू मेष राशीत भ्रमण करत आहे, पण त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला गुप्ततेने काम करावे लागेल, अन्यथा यश मिळणे कठीण होईल. रागावू नका, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर चालू असलेले कामही बिघडेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात अडथळे येतील किंवा नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES