मनुष्याचा मनात सकारात्मक ऊर्जा भरण्याच्या गुणांमुळे याला ‘हार्ट चक्र स्टोन’पण म्हणतात. हिरवा एवेंच्यूरिन क्रिस्टला लकी स्टोन म्हणतात. नवीन संधी निर्माण करणारा हा स्टोन आहे. तुमच्या झोपलेल्या नशिबाला जागे करण्याचे काम हिरवा एवेंच्यूरिन क्रिस्टल करते. बिजनेसमनांसाठी सर्वात जास्त लकी स्टोन आहे हिरवा एवेंच्यूरिन क्रिस्टल. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यानी तर हा क्रिस्टल तर नेहमी सोबत ठेवल्याने सकारात्मक परिणाम येतात. जे लोक शेअर मार्केटिंग करतात त्यांच्या साठी हा क्रिस्टल खूपच लकी मानला जातो. त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे हिरवा एवेंच्यूरिन क्रिस्टल. नातेसंबंधातील अडचणीही दूर पळवतो हिरवा एवेंच्यूरिन क्रिस्टल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)