सरकारी नोकरी आणि ग्रह - जर तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्र आणि सूर्य मजबूत स्थितीत असतील तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते.
त्याचवेळी, कुंडलीत शुक्र आणि गुरूची स्थिती देखील खूप महत्त्वाची असते. सूर्य शासन आणि सत्ता प्रदान करण्याचे काम करतो.
याशिवाय सूर्य आणि चंद्राचा संबंध लग्नाच्या चौथ्या किंवा दहाव्या घरात असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळते.
दुसरीकडे कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीला सैन्य किंवा पोलीस खात्यात नोकरी मिळते. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)