advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Gauri Ganpati Muhurt 2022 : ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, 'हे' आहेत अचूक शुभ मुहूर्त

Gauri Ganpati Muhurt 2022 : ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, 'हे' आहेत अचूक शुभ मुहूर्त

गणपती आणि गौरींची स्थापना करण्याचे अचूक मुहूर्त फार गरजेचे असतात. आज आम्ही तुम्हाला गणपती प्रतिष्ठापना, गौरी आवाहन या मुहूर्तांसोबतच गौरी आणि गणपती विसर्जनाचे शुभ मुहूर्तही सांगणार आहोत.

  • -MIN READ

01
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे. घरोघरी भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे आरती पूजा करत आहेत, बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य बनवला जातो. त्यातच ज्येष्ठा गौरीची तयारी सुरू झाली आहे.

02
गणपती आणि गौरींची स्थापना करण्याचे अचूक मुहूर्त फार गरजेचे असतात. आज गौरी आवाहन या मुहूर्तांसोबतच गौरी आणि गणपती विसर्जनाचे शुभ मुहूर्तही सांगणार आहोत.

03
ज्येष्ठा गौरी शनिवार 3 सप्टेंबर रोजी रात्री 10.56 वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार 4 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे.

04
ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवार 5 सप्टेंबर रोजी रात्री 8.05 पर्यंत करावे.

05
शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या वेळा सकाळी 11.16 आणि रात्री 11.27 अशा असून ओहोटीच्या वेळा पहाटे 4.36 आणि सायं. 5.22 अशा आहेत.

06
पुढच्यावर्षी सन 2023 मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशीरा म्हणजेच मंगळवार 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार असल्याचेही सोमण म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे. घरोघरी भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे आरती पूजा करत आहेत, बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य बनवला जातो. त्यातच ज्येष्ठा गौरीची तयारी सुरू झाली आहे.

    MORE
    GALLERIES