मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » वडील होते पुजारी, कथित चमत्कारांमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्री आहेत तरी कोण?

वडील होते पुजारी, कथित चमत्कारांमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्री आहेत तरी कोण?

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्कारावरून वाद इतका वाढला आहे की, त्यांच्या दैवी दरबारावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India