मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » महादेवाच्या नावावरून बाळाचं नाव ठेवायचंय का? या 6 पैकी एक तुम्हाला पसंत पडेल

महादेवाच्या नावावरून बाळाचं नाव ठेवायचंय का? या 6 पैकी एक तुम्हाला पसंत पडेल

भारतात प्राचीन काळापासून देवी-देवतांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याची प्रथा आहे. आजच्या आधुनिक युगातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवी-देवतांच्या नावावरून ठेवतात. देवतांच्या नावावरून मुलांचे नाव ठेवण्याचे एक कारण म्हणजे, नावाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो आणि मुलाचा स्वभावही नावानुसार असतो. देवाधिदेव महादेव हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. भगवान शिवाची अनेक नावे आहेत. तुम्ही आधुनिक काळात तुमच्या मुलासाठी एखादे चांगले आणि वेगळे नाव शोधत असाल, तर तुम्ही भगवान शिवाच्या अनेक नावांपैकी कोणतेही एक निवडू शकता. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी महादेवाच्या नावांबद्दल माहिती दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India