Mahashivratri 2023 Subh Muhurat Katha बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. महाशिवरात्रीला वैद्यनाथ जंयती असते. शिवभक्तांची मोठी गर्दी असते.
-MIN READ
01
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखलं जातं.
advertisement
02
महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त येतात.
advertisement
03
प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक आणि पूजा अर्चा होत आहेत.
advertisement
04
महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
advertisement
05
फुलांच्या माळांनी मंदिराच्या कळसाला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
advertisement
06
महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते.
advertisement
07
प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देश आणि विदेशातून भाविक येत असतात.
advertisement
08
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.