तुम्हाला माहिती आहे का की वास्तुनुसार जर तुम्ही घरात पडदे लावले तर तुमच्या घरात सुख-शांती येईल आणि अनेक समस्याही दूर होतील
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुमच्या घराच्या पश्चिमेकडील दारात पांढऱ्या रंगाचे पडदे लावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)