
बरोबर वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पहिली लाट आली तेव्हा देशव्यापी कडक लॉकडाउन जाहीर झाला होता. तेव्हाही पुण्याची मंडई अशीच ओकीबोकी झाली होती.

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या लॉकडाउनमध्ये पुणेकरांनी घरी बसायलाच प्राधान्य दिलं. एरवी गजबजलेले रस्ते असे ओस पडले होते




