होम » फ़ोटो गैलरी » पुणे
1/ 6


कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात व्यक्तीनं चाळीत कांदा युरिया खत टाकल्यामुळे सुमारे 700 पिशव्या कांद्याची नासाडी झाली आहे. (रायचंद शिंदे, जुन्नर)
2/ 6


जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी गणेश विठ्ठल मोरे यांच्या कांदाचाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया खत टाकून कांदा खराब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
5/ 6


चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, हा कांदा पावसामुळे सडत आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतातूर आहे.