संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे नवीन फोटो आले समोर, चर्चांना पुन्हा उधाण
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड १५ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहे. राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण आता पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवीन फोटो समोर आले आहे. (वैभव सोनवणे, प्रतिनिधी)
|
1/ 8
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड १५ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहे. राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण आता पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवीन फोटो समोर आले आहे.
2/ 8
संजय राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापतानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
3/ 8
याच ठिकाणी संजय राठोड यांचे काही फोटोही समोर आले आहे.
4/ 8
संजय राठोड आणि पुजा चव्हाण यांचा आणखी एक फोटो हा व्हायरल झाला आहे. यात एक तरुण सुद्धा आहे.
5/ 8
संजय राठोड यांच्यासाठी आणलेला वाढदिवसाचा केक...
6/ 8
हा आणखी एक फोटो आहे, ज्यात रेल्वे स्थानकावरील पुलावर पूजा संजय राठोड यांच्या नावाने असलेला केक कापत आहे.
7/ 8
केकवर संजय राठोड यांचा फोटो आहे, तोच तुकडा खात असताना पूजाचा फोटो व्हायरल झाला आहे.