advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / पुणे-सातारा मार्गावर ट्रकचा भीषण अपघात, डिझेल टाकी फुटली अन् स्फोट, पाहा PHOTOS

पुणे-सातारा मार्गावर ट्रकचा भीषण अपघात, डिझेल टाकी फुटली अन् स्फोट, पाहा PHOTOS

पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे.

01
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 1 च्या सुमारास पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक समोरून जात असलेल्या एका ट्रकला धडकला.

02
त्यावेळी एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. अन आगीचा भडका उडाला. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले असून, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

03
खंबाटकी घाटातील दत्त मंदिरासमोर ट्रक नंबर जीजे 27 एक्स 6199 या ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

04
दरम्यान, या अपघातामुळे पुण्याहून दक्षिण भागात सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणारी थांबविण्यात आली आहे..

05
या महामार्गावरील वाहतूक बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 1 च्या सुमारास पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक समोरून जात असलेल्या एका ट्रकला धडकला.

    MORE
    GALLERIES