advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / पुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी

पुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी

Counselor ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून असा ट्रेंड आहे, ज्यात पुरुषांकडून, पत्नीसोबत असलेल्या संबंधांत तणाव आणि कामासंबंधीतही तणावासारख्या अनेक समस्यांच्या तक्रारी केल्या आहेत.

01
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मागील वर्षी लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे (Lockdown) घरगुती हिंसा, कुटुंबियांमध्ये वादविवाद, सायकोलॉजिकल डिसऑर्डर, इमोशनल इम्पल्स अशा अनेक समस्यांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

02

03
कोरोनामुळे अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. महिला, मुलं आणि वरिष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे पोलिसांच्या भरोसा सेलचे अधिकारी आणि समुपदेशक यांनी, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पुरुष अधिक तक्रारी घेऊन येत असल्याचं सांगितलं.

04
सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सांगितलं, की 2020 मध्ये एकूण 2,074 तक्रारी आल्या. त्यापैकी 1,283 तक्रारी महिलांकडून, तर 791 तक्रारी पुरुषांनी केल्या. 2021 मध्ये एप्रिलपर्यंत महिलांनी 729 आणि पुरुषांनी 266 तक्रारी केल्या.

05
मागील वर्षी लॉकडाउनमध्ये घरगुती हिंसा, महिलांवर अत्याचार, नवरा आणि सासरच्या लोकांकडून चुकीची वागणूक अशा अनेक तक्रारी आल्याचं, सेलच्या समुपदेशकांपैकी एक प्रार्थना सदावर्ते यांनी सांगितलं. अनलॉकनंतर पुरुषांकडूनही येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली. या तक्रारी कामाशी संबंधित ताणतणाव आणि घरुन काम करायचं असल्याने कामाच्या वेळेत झालेली वाढ याबाबतीत होत्या.

06
 तसंच घरगुती कामांवरुनही पती-पत्नीतील वाद वाढले आहेत. पती-पत्नीने दोघांनीही यादरम्यान एकमेकांशी आवश्यक संवाद साधला नसल्याचं त्यांना समुपदेशन करताना आढळल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.

07
अशी सर्वसामान्य धारणा असते, की अशा सेल किंवा हेल्पलाईन सामान्यपणे महिलांवर केंद्रित असतात. परंतु लॉकडाउनने हे बदललं आहे. पुरुषांनाही एक असं माध्यम मिळालं आहे, जिथे ते आपल्या भावना शेअर करू शकतात.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मागील वर्षी लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे (Lockdown) घरगुती हिंसा, कुटुंबियांमध्ये वादविवाद, सायकोलॉजिकल डिसऑर्डर, इमोशनल इम्पल्स अशा अनेक समस्यांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

    MORE
    GALLERIES