भारतीयांना सोने खरेदीचं विशेष आकर्षण आहे. वाढदिवस, मंगल प्रसंग तसंच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी केली जाते.
पुण्यात काल (2 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 57568 तर 22 ग्रॅम सोन्याचा भाव 52770 इतका होता. त्यामध्ये किरकोळ वाढ झाली आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.