advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / करायचं होतं एक झालं भलतंच! रोमँटिक प्रपोजने लावली आग; पाहा PHOTO

करायचं होतं एक झालं भलतंच! रोमँटिक प्रपोजने लावली आग; पाहा PHOTO

तुम्हीदेखील रोमँटिक प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर आधी हे फोटो नक्की पाहा.

01
आपल्याला एखाद्या मुलाने रोमँटिक प्रपोज करावं असं स्वप्नं बहुतेक मुलींचं असतं. मुलंदेखील आपल्या आवडत्या मुलीला रोमँटिक प्रपोज करण्यासाठी काय काय नाही करत. मात्र अनेकदा रोमँटिक प्रपोजलचा प्रयत्न फसतो आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये घडलेली घटना.

02
इंग्लंडमधील शेफिल्ड शहरातील एका व्यक्तीने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी रोमँटिक वातावरण तयार केलं. मात्र याच रोमँटिक वातावरणामुळे त्याच्या घराला आग लागली. (Photo -  twitter/@SYFR)

03
या व्यक्तीने आपल्या फ्लॅटमध्ये 100 टिलाइट कँडलने रोषणाई होती. फुग्यांनी घर सजवलं होतं. पण या मेणबत्त्यांमुळे त्याचं घरंच पेटलं. साऊथ यॉकशार्कर फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसने ट्विटवर या घटनेची माहिती दिली आहे. शेफिल्डच्या अॅबेडेल रोडवर सोमवारी ही घटना घडली आहे. (Photo -  twitter/@SYFR) 

04
साऊथ यॉकशार्कर फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसने फोटो शेअर करताना दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने शेकडो टिलाइट्स कँडलने गर सजवलं आणि गर्लफ्रेंडला आणण्यासाठी घराबाहेर गेला. मात्र जेव्हा तो गर्लफ्रेंडला घेऊन घरी परतला तेव्हा घराला आग लागली होती. (Photo -  twitter/@SYFR)

05
अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत आग विझवली. आगीने त्याचं घर उद्ध्वस्त केलं मात्र त्याच्या गर्लफ्रेंडने होकार दिला आणि तो नव्याने आपला संसार उभा करायला तयार झाला, असंही साऊथ यॉकशार्कर फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसने सांगितलं आहे. (Photo -  twitter/@SYFR)

06
एका रोमँटिक प्रपोजलसाठी त्याने हे केलं मात्र अपेक्षेपेक्षा दुसरंच काहीतरी झालं. त्यामुळे मेणबत्तीचा वापर कसा करावा आणि कसा करू नये, याचा धडा इतरांना मिळाला. त्यामुळे मेणबत्तीचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घ्या.

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्याला एखाद्या मुलाने रोमँटिक प्रपोज करावं असं स्वप्नं बहुतेक मुलींचं असतं. मुलंदेखील आपल्या आवडत्या मुलीला रोमँटिक प्रपोज करण्यासाठी काय काय नाही करत. मात्र अनेकदा रोमँटिक प्रपोजलचा प्रयत्न फसतो आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये घडलेली घटना.

    MORE
    GALLERIES