राणाने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला होता, तर मिहिकाने लाल आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधान केला होता. त्यासह लेयर्ड ज्वेलरी तिने घातली होती.
राणा आणि मिहिकाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमैत्रिणी, नातेवाईक उपस्थित होते.
अभिनेता राम चरण आपली उपासनासह राणा आणि मिहिकाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नसोहळ्यात पोहोचले.