नुकतीच मीरा राजपूत(Meera Rajput) सातत्य घालवण्यासाठी गोव्याला गेली होती. त्याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये बिकिनीतील अवतारात मीराचा हॉट अवतार दिसून येत आहे. (Image: Instagram)
या फोटोला तीन शानदार कॅप्शन देखील दिलं आहे.Bikini bodies are like avocados. You wait forever for it to get ready, and it takes just a day for it to go bad असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. सेल्फी घेताना काढलेल्या या फोटोत मीरा राजपूत खूपच सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
सोशल मीडियावर अपलोड केलेल्या विविध फोटोंमध्ये तिचा हॉट अवतार दिसून येत असतो. प्रत्येक ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत असते. कॅमेऱ्यासमोरील या फोटोमध्ये मीरा बिकिनी घातलेली दिसून येत आहे. (Image: Instagram)
सिल्व्हर गाऊन घातलेल्या या फोटोत मीराचा खूपच सुंदर अवतार दिसत आहे. रेड कार्पेटवरील अभिनेत्रींप्रमाणे तिचा हा लूक दिसत आहे. (Image: Instagram)
फ्लोअर लेन्थ ड्रेसमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे. या प्रिंटेड ड्रेसमध्ये मीरा हॉट आणि सिझलिंग अवतारात दिसत आहे. (Image: Instagram)
लाल रंगाच्या या गाऊनमधे मीरा एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. अतिशय गोड अवतारातील या फोटोमध्ये लाल रंग तिच्यावर खूपच शोभून दिसत आहे. गळ्यातील डायमंड नेकलेस तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. (Image: Instagram)
सिंगल शोल्डर असणाऱ्या या प्रिंटेड ड्रेसमध्ये मीराचा खूपच हॉट अवतार दिसत आहे. हातातील घड्याळ तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. (Image: Instagram)
मिराकडं स्टाईलचा सेन्स असून ती आपल्या कपड्यांच्या बाबतीत जागरूक असते. या हसऱ्या फोटोत देखील मीराचं सुंदर रूप दिसून येत आहे. (Image: Instagram)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. अनेक अभिनेत्रींना ती टक्कर देऊ शकते. या सेल्फीऊ फोटोमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)